Monday, September 01, 2025 10:49:27 AM
दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे आजच चैतन्य बघेल यांचा वाढदिवस असून, त्याच दिवशी ईडीकडून ही धक्कादायक कारवाई करण्यात आली आहे.
Jai Maharashtra News
2025-07-18 16:06:29
वड्रा आणि त्यांच्या स्कायलाईट हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या एकूण 43 स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. या मालमत्तेची एकूण किंमत 37.64 कोटी रुपये इतकी आहे.
2025-07-17 19:25:30
भारताने पाकिस्तानसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले. तसेच, NOTAM नोटीस जारी करण्यात आली आहे. भारताने 30 एप्रिल ते 23 मे पर्यंत NOTAM जारी केले आहे.
2025-05-01 16:26:10
बेंगळुरूमध्ये एका 21 वर्षीय तरुणाला 10 हजार रुपयांच्या पैजासाठी आपला जीव गमवावा लागला. मृत कार्तिकने त्याच्या मित्रांना दावा केला होता की, तो पाणी न मिसळवता पाच बाटल्या दारू पिऊ शकतो.
2025-05-01 14:50:57
रॉबर्ट वाड्रा यांनी या हल्ल्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. त्यांनी या दहशतवादी हल्ल्याचे कारण भारतातील मुस्लिमांवरील अत्याचार असल्याचे म्हटले होते.
2025-05-01 14:24:05
पहलगाम दहशतवादी हल्ला प्रकरणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी सीसीएसची बैठक झाली. या बैठकीत अमित शाहा आणि डोभाल दहशतवाद्यांविरोधात रणनीती आखत आहेत.
2025-04-23 19:01:29
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बीआर गवई आणि न्यायमूर्ती मसीह यांनी दोन मिनिटे मौन पाळले.
2025-04-23 18:43:56
या दहशतवादी हल्ल्याबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे पहिले विधान समोर आले आहे. या दहशतवादी हल्ल्याला योग्य उत्तर दिले जाईल, असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
2025-04-23 17:24:38
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना रॉबर्ट वड्रा म्हणाले, 'मला खूप वाईट वाटत आहे आणि या दहशतवादी कृत्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल माझी तीव्र संवेदना आहे.
2025-04-23 16:25:15
वाड्रा यांना 8 एप्रिल रोजीही समन्स बजावण्यात आले होते, परंतु ते ईडी कार्यालयात पोहोचले नव्हते. आता गुरुग्राम जमीन व्यवहार प्रकरणात ईडीने रॉबर्ट वढेरा यांना आणखी एक समन्स बजावले आहे.
2025-04-15 13:36:41
दिन
घन्टा
मिनेट